आम्हाला माफींची कविता वाचून "इचकदाना बिचकदाना" या राजकपूरच्या गाण्याची आठवण झाली.
माफींच्या प्रत्येक द्विपदीत एक कोडं होतं की संपूर्ण कविताच एक कोडं हे कळण्यापूर्वीच कविता "स्वाहा" झालेली दिसतेय.
केशवकुमार, विडंबन छान आहे. "सख्त टीकेने ..." चं विडंबन जास्त आवडलं.
साती.