"मी तर अनेकदा केशवकुमार, खोडसाळ अशांनी केलेली विडंबने वाचून मग, कुठल्या प्रतिमांचे काय केले, हे पाहण्यासाठी मूळ गजल वाचतो.
विडंबने फारच मजेदार असतात. "

सहमत आहे... माझे ही असेच होते...!

निनाद