प्रेम करता येते का? 'कसे करावे' यातून काय म्हणायचे आहे ते नीट कळले नाही. प्रेमात पडल्यानंतरचे 'डूज़ ऍंड डोंटस' यातून अपेक्षित असावेत, असे दिसते तसे असल्यास थोडी वाट पहा, मार्गदर्शक लिहितोच आहे