१) आपला पहिला प्रश्न .

विपर्यास आणि अध्यात्म , धर्म / अध्यात्म, विपर्यस्त ज्ञान व अध्यात्म यामध्ये जरा गोंधळ वाटतो आहे. अधिक खुलासा कराल का?

 या ठिकाणी मला धर्माच्या मुळाशी असणार्या ज्ञानाबाबत बोलावयाचे आहे. ज्या वर धर्माची उभारणी झाली आहे.

अध्यात्म हा त्या ज्ञानाचा अविभाज्य घटक आहे.

मुळ ज्ञानाचे विपर्यास केलेले आहेत. व अध्यात्माचे डाँगर उभे करण्यात आलेले आहेत.

२) प्रश्न दुसरा

मानव्य : आपण अगदी बरोबर समजलात माणसाने माणसासाठी एक माणूस म्हणून ठेवलेली आस्था म्हणजेच माणूसकी/मानव्य/योग्य असा धर्म.

याविषयी माझ्या पुढील लेखात मी लिहीनच.

आपल्या शंकाबाबत धन्यवाद!!!