प्रथम प्रेम आणि आकर्षण यातला फरक नक्की समजणे आवश्यक.

प्रेमात मिळालेला प्रतिकूल प्रतिसाद किंवा नकार म्हणजेच त्या व्यक्तीचा पराभव असा लोकप्रवाद आहे. आणि दुर्दैवाने त्या व्यक्तीचा मित्रपरिवार याच प्रकारे मत व्यक्त करत असतो (अपवादात्मक वगळून).

या उपर घरातील आप्तेष्टांचे योग्य समुपदेशन व स्नेहशील व्यवहार/आधार त्या व्यक्तीस पुन्हा उभारी देण्यास व नकार पचविण्यास मनोबल देतो.