प्रथम प्रेम आणि आकर्षण यातला फरक नक्की समजणे आवश्यक. या आपल्या वाक्याबद्दल आपण खुलासा कराल का. मला वाटत प्रथम प्रेम आणि आकर्षण यात फरक काय. आकर्षणातूनच ती ती व्यक्ती त्या त्या व्यक्तीवर प्रेम करू लागते. प्रेम हे आकर्षणातूच जन्माला येते. बाकी आपल्याशी सहमत.

आपला

कॉ.विकि