विकी...थोडा विचार करुन लिहाव ना आपणच.....!!! मी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांचे भाषण आणि त्यातले त्यांचे पॉईंटस कशाला लिहू? ते त्यांच्या तोंडुनच ऐकावेत...आणि ==> "हिंदुहृदयसम्राट" ह्या पदवीशिवाय बाळासाहेबांचे नाव घेणे,आपल्याला तरी जमत नाही.....!

आपला मुद्दा काय,चर्चेचा विषय काय......काहीही करुन उलट खोडा घालायचा आणि चर्चा दुसऱ्या ट्रॅक वर टाकायची,....

हा बाष्कळपणा बंद करा राव.....