सोय, वेळ, प्रसंग,आवड आणि सभोवतालचा समाज पाहून आळीपाळीने सर्व पोशाखप्रकार स्त्रियांनी वापरावे असे वाटते. सभोवतालचा समाज आणि प्रसंग/सोहळा हा भाग बऱ्यापैकी महत्त्वाचा. कडुसरे बुद्रुक ला मायक्रो घालून फिरू नये आणि डिस्कोत नऊवारी घालून जाऊ नये असे माझे मत.