मस्त विडंबन.छापण्या नाकारती ते लेखना माझ्या(विश्वजाली मोगलाई माजली आहे... ) - हे खास आवडलं. चक्रपाणि म्हणाले त्याप्रमाणे समयोचित आहे. पण हेही पालथ्या घड्यावर पाणी न ठरो ! झोपी गेलेल्यांना जागं करता येतं पण...