निनाद,
बऱ्याच दिवसांपासून सुचवण्याचे ठरवत होतो शेवटी आज मुहूर्त लागला......
लेखन करताना जर पुढच्या ओळीत वाक्य लिहायचे असल्यास एकटी एंटर की न दाबता शिफ्ट + एंटर एकत्र दाबावे त्यामुळे ओळी एकाखालोखाल एक व्यवस्थित उमटतात-
एकाच प्रतिसादातल्या ओळींत इतके अंतर असल्यास वाचनाचा कंटाळा येतो असा माझा अनुभव आहे.
शुभेच्छा !