केशवसुमारजी,
वा! वा! वा!
प्रेमिकांची बघ धिटाई वाढली आहे
बाकड्यांवर हातघाई चालली आहे...
छापण्या नाकारती ते लेखना माझ्या
(विश्वजाली मोगलाई माजली आहे... )
हिंडण्या रस्ता अता उरला कुठे आहे?
पालिकेची पण खुदाई चालली आहे!
मस्तच!!! कमाई आणि
आज ही माझी धुलाई चालली आहे
हेही अतिसुंदर... पुन्हा एकदा वा! वा! वा!
- (प्रभावित) कुमार