या गोष्टीला माझा विरोध आहे.

पाश्चात्य संस्कुतीने भारतीय संस्कुती विकत घ्यावी आणि आपला सर्व माल फ़्येशनच्या

नावाखाली भारतात खपवावा . फ़्येशनच्या नावाखाली आपण आपली संस्कुती

विकत आहोत अस वाटत.

हा विरोध फ़्येशनच्या नावाखाली मर्यादा ओलांडणाऱ्यांसाठी आहे.

जो पर्यंत या कपड्यांना मर्यादा होत्या तो पर्यंत सगळं ठीक होत.

हे कपडे विकण्यासाठी एकाद्या बोल्ड ( अभिनय शून्य ) नटीला असे कपडे

घालायला लावायचे आणि मग ते विकायचे. आणि मग इतर मुलींनी ते कपडे फ़्येशच्या

नावाखाली खपवायचे.

हे कपडे घालण्यासाठी मुळात भारतीय संस्कुती तितकी फॉरवर्ड आहे का ?

हे कपडे घातल्यावर कठिण प्रसंगी मुलींची जवाबदारी कोण घेणार तिला लोकांच्या

( घाणेरड्या )नजरे पासून कोण लपवणार.का तिची स्वतःची इच्छा नाही. 

मुळात फ़ोरवडनेस दाखवण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहे का ? या गोष्टी त्यांच्या

कामातून आणि इतर गोष्टी पासून नाही दाखवता येणार का ?

फ़्येशन आणि फ़ोरवडनेस मद्ये टिकून राहण्यासाठी ते स्वतःचाच बळी देत आहेत का ?

मुलीच्या अशा कपड्यांमध्ये माणसांच्या नजरेने जितका बळी जातो

तितका इतर कपड्यात नाही जात.

पाश्तत्य संस्कुती घेण्याची तयारी असेल तर त्यामुळे तिथे निर्माण झालेले प्रश्न हि

घेण्याची तयारी ठेवा.

एकाद्या महाविद्यालयाने ड्रेस कोड ठरवावा आणि तिथल्या मुलींनी ( आम्ही काय

घालायचं ते हे लोक कोण ठरवणार म्हणून ) विरोध करायचा. या विरोधातच

हे कपडे खपवायचे.पण मुळात या  सगळ्या गोष्टीमुळे स्त्री स्वातंत्रावर काय परिणाम होतो

याचा विचार न करता मिळालेलं स्वातंत्र उपभोगायचं.  

स्वतःच स्वरक्षण स्वतः करत असाल तर काहीच हरकत नाही पण

कपड्यांच्या मर्यादा ओलांडल्या तर कसलं स्वरक्षण.

पण आता वेळ निघून गेली आहे चंगळवादी संस्कुती दुसरं काय. 

इतकं सगळं लिहिल्या नंतर कदाचित मला हि तितकाच मनस्ताप होईल

यासाठी स्त्री वर्गाची आधीच माफी मागतो.

पण हे सगळ लिहिण्याचा मुळ उद्देश पाश्तात्य संस्कुतीमुळे तेथे निर्माण झालेले प्रश्न

भारतात निर्माण होउ नये. पण ते निर्माण होत आहेत आणि अजून भयंकर होतील

अशी भीती वाटते.

( फ़्येशन,फॉरवर्ड,बोल्ड याला मराठीत काय शब्द आहे. )