शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असे नाव घेणे आपल्याला जमते बुवा. मी खोडा नाही घालत आहे.स्थानीय लोकाधिकार समितीच्या स्थापनेनंतर कित्येक वर्षाने वर्षांनी बाळासाहेबांनी हिंदुत्व घेतले . हिंदुत्व घेण्याअगोदर शिवसेना मराठी माणसाची होती. नंतरचा इतिहास आपण जाणतोच. मी चर्चेला वेगळे वळण देत नाही आहे. धन्यवाद.
आपला
कॉ.विकि