विषय आहे बायकांनी साडीच वापरावी का? येथे फॅशन ऐवजी सोय/ गैरसोय अपेक्षित आहे. असो.

फ़्येशनच्या नावाखाली आपण आपली संस्कुती विकत आहोत अस वाटत. हा विरोध फ़्येशनच्या नावाखाली मर्यादा ओलांडणाऱ्यांसाठी आहे.

कोणती संस्कृती आपली? ही खालील चित्रातली का? तर मग ती पाश्चात्य संस्कृतीपेक्षा कित्येकपटींनी अधिक मॉडर्न आहे.

हे शकुंतलेचे चित्र आहे, कुलीन ऋषीकन्येचे. काय म्हणता यावर? स्त्रीयांना आपल्या संस्कृतीप्रमाणे पोशाख करू दे?