त्यात कोणत्याही प्रकारची स्त्री आकर्षकच दिसते साडीत तिची (स्त्रीची ) वैगुण्ये लपवण्याची मोठी क्षमता असते.
एकदा स्त्रीच्या (तथाकथित) वैगुण्यांकडेच पाहायचं झालं, तर साड्यांचं प्रमाण कमी झाल्याची हळहळ वाटणं साहजिकच आहे.