माणसाने प्रगती करावी इतर बाबतीत मग कपड्यांच्या बाबतीत

आपल्या संस्कुतीसाठी किंवा सध्या पाश्चात्य संस्कुतीसाठी

ऋषिमुनींच्या काळात जावं का ?

( का सध्या कुलीन ऋषीकन्येने दिले आहेत असे कपडे घालण्यासाठी )

माझ्यासाठी हा विषय  बायकांनी साडीच वापरावी का? इतकाच

नसून श्री. शशी थरूर यांना अस लिहावास का वाटलं.

त्यावर मिळालेल्या प्रतिक्रिया मध्ये

 साडी न वापरण्यासाठी दिलेली कारणे मर्यादेत असावी अस वाटलं.