ठिक भारतीय संस्कृतीबद्दल आपले ज्ञान सखोल दिसते, माझेच ज्ञान तोकडे पडले असावे.
आपल्या संस्कुतीसाठी किंवा सध्या पाश्चात्य संस्कुतीसाठी ऋषिमुनींच्या काळात जावं का ?
मग नक्की कोणत्या काळात जावे? संस्कृतीचा टाइमस्पॅन किती? किती वर्षांपासूनच्या संस्कृतीला आपले मानायचे आणि किती वर्षांनंतरच्या संस्कृतीला रद्दबातल करायचे यावर थोडे मौलिक विचारही मांडा.
संस्कुती ऐवजी संस्कृती लिहिण्याचा प्रयत्न करता येईल का ते ही तपासा.