चक्रपाणि ह्यांच्याशी सहमत. विशेषतः ह्या दोन द्विपदी विशेष प्रभावी वाटल्या.
कोण गेले? कोण मेले? गावही उद्ध्वस्त झालेनेमकी राहून गेली तेवढी मतदारयादीप्रेम नाही, मद्य नाही, काम नाही, दाम नाहीजोडले मी शब्द काही, लागलो त्यांच्याच नादी
कोण गेले? कोण मेले? गावही उद्ध्वस्त झालेनेमकी राहून गेली तेवढी मतदारयादी
प्रेम नाही, मद्य नाही, काम नाही, दाम नाहीजोडले मी शब्द काही, लागलो त्यांच्याच नादी