तुम्ही तर माझ्यावर तुटून पडलात मला इतकं ज्ञान नाही पण
( सध्याची परिस्थिती आणि प्रश्न दुर्लक्ष करणं जमणार नाही. )
ज्या दिशेने स्त्री वर्ग चालला आहे ते कितपत योग्य.
हि जर प्रगती असेल किंवा संस्कृतीतला बदल त्याची किंमत
स्त्री वर्गालाच मोजावी लागते हे बघण्यास मिळते.
पण स्त्री वर्गाने कपड्याची मर्यादा ओलांडणं योग्य की अयोग्य
आणि तशी गरज आहे का ?
मी संस्कृतीरक्षक नाही हे स्पष्ट करतो.