जगातल्या कुठल्याच देशात मातृभाषेतून शिक्षण मिळत नाही हे त्रिकालाबाधित आणि निरपवाद सत्य आहे!

याऐवजी 
जगातल्या कुठल्याच देशात फक्त मातृभाषेतून शिक्षण मिळत नाही हे त्रिकालाबाधित आणि निरपवाद सत्य आहे!

असे एसएम यांना म्हणायचे आहे का?