मी कोणी काय करावं यात मी नाक खुपसत नाही आहे आणि कोणी काय घालावं
यासाठी मत हि लादत नाही आहे. फक्त लाळ घोटेपणाने बघणाऱ्या पुरुषाची कीव
करावी की मुलींनी घातलेल्या तोकड्या कपड्यांची हा गोंधळ होता.
नाही म्हटल तरी अस लिहून हि दोघांमद्ये पुन्हा नाक खुपसतो आहे.
तुमच्या मताशी सहमत. तुमचं म्हणणं हि बरोबर आहे म्हणा त्यात मी निषेध कोणाचा
करणार बघणाऱ्याने बघावं आणि दाखवणाऱ्याने दाखवावं.
मतपरिवर्तनासाठी धन्यवाद.