कवी नीलहंस
खूप दिवसांनी आपली गझल वाचायला मिळाली, गझल सुंदर आहे. पण २ रा शेर स्पष्ट झाला नाही असे वाटले. अर्थ समजला तरी काही तरी अपूर्णता भासते.
मक्ता आवडला.