सर्वसाक्षी,
तुमच्या कडुन या लेखाची अपेक्षा होतीच. भगतसिंहानी भारतीय तरुणाच्या मनात क्रांतिचे आणि त्यागाचे स्फुलिंग पेटवले हे खरेच आहे. सरकार प्रसंगी निरुत्तर होते, हतबल होते हेही सिध्द करुन दाखवले.
पण येथेच त्यांचे महत्व संपत नाही. आजही भगतसिंहांना मानणारा बराच मोठा वर्ग भारतात आणि पाकिस्तानमध्ये आहे. या आवडीचे रुपांतर प्रेमात करुन घेणारा कोणी योजक पाहिजे असे मला वाटते.
भगतसिंह भुतकाळ आणि भविष्यकाळ यातील एक उत्तम दुवा बनु शकतील हे नक्कीच.

द्वारकानाथ.