इतर लेखां प्रमाणेच ह्या लेखाने पण निखळ आनंद दिला. पन्नाशी साठी अभिनंदन, लवकरच शंभरी होईल ह्या शुभेच्छा. कुल निघताना आवर्जून बोलला होता पण ऐनवेळी मुंबई हून निघून तुम्हाला साताऱ्याला गाठणे काही जमले नसते.
जंगली जयगडा बद्दल ऐकून होतो, पण अजून माहिती पाहिजे. वासोटा साठी कोंकणातून पण वाटा आहेत. त्या सुद्धा शोधल्या पाहिजेत.