थोडे आधी कळवल्यास योग्य नियोजन करता येईल.
जंगली जयगड या किल्ल्यावर काहीही बांधकाम नाही. अगदी छोटा मोकळा माथा आहे.
वासोट्याला जायला खेडजवळाच्या चोरवणे गावातून वाट आहे. ती नागेश्वराच्या जवळ निघते. अतिशय खडी चढण असलेली वाट आहे.