दुसरा प्रश्न
कोणी कसेही कपडे घालावे हरकत नाही.पण मॉडन आणि फॉरवर्ड लुक साठी कमी
कपडे घालायचे आणि मग शरीर लपवण्यासाठी ओढून खाली खेचायचे आणि स्वतःला
जपायच. हा अट्टहास कशासाठी. मुळात अस राहायचं असेल तर स्वतःच मन मोकळं हवं.
असे कपडे घालायचे आणि दिवसातुन १०,२० वेळा तरी असा खटाटोप करायचा
याला कमफ़रटेबल सोयीचे कपडे म्हणता येईल का ? मग कशासाठी हे सगळं ?
म्हणून इच्छा नसताना फ़ेशनसाठी मुलिंनवर झालेली हि जबरदस्ती वाटते.
माझे अगोदरचे प्रतिसाद हि वाचा त्यातून तुमचे माझ्याबद्दलचे गैरसमज दूर होतील.