"खोपोली पेण रस्ताही नुकताच खूप छान केला आहे, त्याने गेल्यास बरेच अंतर वाचते" हा आपला सल्ला आम्ही घेतला आणी आमचा बऱाच वेळ वाचला.
आम्ही गेलया weekend ला आवासची २ दिवसान्ची सहल केली.
आपणाला ख़ुप खुप धन्यवाद.