एखादा लेख / चर्चेचा विषय पटलावर ठेवताना स्वत:ची निश्चित मते काय आहेत ते लेखाच्या शेवटी किंवा कमीत कमी प्रतिसादांत देणे हे चांगल्या चर्चाकाराचे/लेखनकर्त्याचे लक्षण समजले जाते. तसेच अधून मधून आपण जन्माला घातलेल्या अपत्याचे संगोपन कोणत्या दिशेने सरकते आहे हे बघून त्यावर टिप्पणी करणे तितकेच महत्त्वाचे !

१००% सहमत, नाहीतर काही व्यक्तींत आपापसात लावून देण्याचा घाट आहे की काय असे वाटते. यासाठी काही मागील चर्चाही पाहता येतील.