धन्यवाद, तुझ्या "कथा मायक्रोवेव्ह भट्टीची" लेखाला प्रतिसाद दिला होता तेव्हा तुझ्या नवीन होम्सकथेच्या अनुवादा साठी विचारले  होते. अजून वाचन करायचे आहे पण खरे सांगतो (लिहितो), कथेचे शीर्षक आणि तुझे नाव वाचून काय आनंद झाला!!! आता वाचत आहे.