सुमीतराव, माझाही तिकडे जायचा विचार आहे.. पावसाळ्या अगोदरच जावे लागेल कारण पावसाळ्यात जळवांचा त्रास खूप होतो.
माझा विचार रामघळ, भैरवगड आणि जंगली जयगड असा २ दिवसांचा आहे.. भैरवगडातून एक वाट कोकणात उतरते तिथून उतरायचा विचार आहे
ह्या वेळेस मला जीएस बरोबर जाता आले नाही...त्यामुळे जयगड हुकला...