प्रथम अप्रतिम प्रवास वर्णनाबद्दल अभिनंदन
वासोटा व जंगली जयगड ला जाण्याकरिता कुशल गिर्यारोहण आवश्यक आहे काय?
आम्ही कार्यालयीन सहकारी फक्त प्रतापगड,रायगड येथेच भेट दिली आहे.
वासोटा पाहण्याची तीव्र इच्छा आहे. कृपया मार्गदर्शन करावे व भेट देण्याचा योग्य कालावधी सांगावा ही विनंती.
आपल्या गिरिभ्रमण-प्रवास वर्णनामुळे वासोटा बद्दल फार उत्कंठा आहे.
प्रश्न फार बाळबोध आहेत याची नम्र जाणीव आहे.
आपला
गिरी प्रेमी (मावळा)