अश्या प्रकल्पाकडे वेगळ्या पद्धतीने पाहावे अश्या मताचा मी आहे.

आपल्या मनाची एक सांगड बनते. काळांतराने ती घट्ट बनत जाते आणि असे काही प्रश्न आपल्या मनाला एक वेगळी दिशा देतात. उदा. जगात एकच राजवट असावी काय?

दुसरे असे की यात हो किंवा नाही असा पर्याय आहे आणि त्यांचे प्रमाणही टक्केवारीत कळत जाते. आपल्या मताची किती टक्केवारी आहे हे समजणेही मनाला विरंगुळा देणारेसे वाटते.

मलातरी यात फार वेळ वाया जात असेल असे वाटत नाही.