अनु,

मी होम्स कथा कधीच वाचल्या नाहीत. मनोगत मुळे शक्य होतंय.

तुला व मनोगत ला धन्यवाद. चार ही भाग वाचून झाल्या नंतरच प्रतिसाद देत आहे. कथा मधेच सोडणं इर्रेसिस्टेबल (मराठी शब्द सुचवा) होतं.