ठणठणपाळ,
साधारणतः कुठल्याच ट्रेकला गिर्यारोहणाचे तंत्र अजिबात आवश्यक नाही. वासोटा हा तर फारच सोपा आहे. वासोटा नागेश्वर असे दोन्ही करायचे म्हटले तर मात्र दोन दिवस पाहिजेत. पावसाळा सोडुन केंव्हाही जाण्यासारखा. हिवाळ्यात जास्त मजा येईल, पण ओढ्याला पाणी असेल तर जळवांपासून जपून. बाकी वासोट्याला जाण्यासाठी लागणारी सर्व माहिती तीन चार आठवड्यापूर्वीच वासोटा या नावाच्या लेखातून दिली आहे. अजून काही हवी असल्यास व्यनिद्वारे जरूर विचारा.