विषयांतरासाठी माफी. चूक झाली आणि माझ्यामुळे जर विषयाला वेगळे वळण लागत
असेल तर त्याबद्दल माफी मागतो. पण कोणी हे दाखवून देऊन त्यावर बोट ठेवणे
अपेक्षीत नव्हत. कोणाच नाव घ्यायचं ते स्पष्ट लिहा. आता या बाबतीत हि चर्चा नको.