रक्त काट्यातुनी दर्वळावे
जखम व्हावी कळीच्या मनाला
वाव्वा.
व्यर्थ उल्केपरी निखळतो मी
भान नसते तुझ्या चांदण्याला
वा!
हे दोन शेर फार आवडले. गझल एकंदर चांगली आहे. 'आसवेच भरती रिक्त प्याला' ही ओळ लयीत म्हणताना त्रास होतो आहे.
काही ठिकाणी वरची ओळ थोडी कमकुवत आहे. जसे पापणीला तडे वास्तवाचे मधले 'वास्तव' मला खटकले.
चित्तरंजन