श्री. प्रभाकर,

आपण आपल्या प्रवाही लेखनातून एक प्रवासच घडवला आहे वाचकांना. जवळ जवळ वीस वर्षांच्या कालखंडाची सफर घडवणार्‍या या कथेत परिस्थितीबरोबर मनाचीही बदलती अवस्था अचूक टिपली आहे.

उत्तम कथेबद्दल अभिनंदन, आणि पुढच्या कथेची प्रतिक्षा....

आपला

जीएस