जी एस,
आपल्या गिरीभ्रमणाच्या वर्णनाचा प्रत्येक लेख सुंदर असतो. आनंद देणारा आणि माहिती देणारा. दोन वर्षात पन्नास गड फिरल्याबद्दल अभिनंदन. हे काम खरेच अवघड आहे. शिवाय आपण आपला आनंद आवर्जून आमच्या सारख्या दूरस्थांमध्ये वाटता, त्यामुळे आम्हालाही काही काळ जुन्या आठवणी काढून त्याची मजा अनुभवता येते.

आपण या जोडीला प्रकाशचित्रे सुद्धा टाकलीत तर सर्वांना अजून आनंद मिळेल.
--लिखाळ.