'मनोगत' सारख्या आवडत्या माध्यमातून होम्सकथांचे समर्थ अनुवाद वाचणे हा दुग्धशर्करा योगच म्हणायचा. सुरेख अनुवाद. भा. रा. भागवत आणि रमेश मुधोळकरांनी केलेल्या अनुवादांची आठवण झाली.
सन्जोप राव