मुशाफिरीच्या सर्व रसिक वाचकांना
सप्रेम नमस्कार.
तुम्हा सर्वांच्या प्रेमाला आणि उत्कंठेला मुशाफिरी पात्र झाली हे पाहून हरून भारावून गेला आहे. मात्र प्रकृति थोडी नाराज आहे. व्यक्तिगत अडचणीही आहेत. तथापि, एक दोन दिवसात हरून पुन्हा भेटीला येतो आहे आणि त्यानंतर तो सातत्याने भेटत राहील. नक्की.
तो पर्यंत सांभाळून घ्या देवा !
हरून