आता तरी जागे व्हा या म.टा मधील लेखाने पुन्हा हा प्रश्न खरच किती भयंकर आहे
याची कल्पना करा.ईथे टिचकी मारा http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1887484.cms
सुधा मराठी यांना
१.महाराष्ट्र टाइम्समधील लेखात वर्णन केलेल्या समस्येचे संभाव्य कारण अभूतपूर्व आणि सकृत्दर्शनी अविश्वसनीय आहे. या प्रकरणाचा अभ्यास करण्यासाठी निष्पक्ष आणि हुशार रसायनशास्त्रज्ञ, धातुशास्त्री आणि वैज्ञानिकांची एक समिती नेमून सखोल संशोधन करावे.
याहून वेगळी माहिती काय मिळणार. आणि एवढा सगळा खटाटोप कोणासाठी
मुठभर लोकांच्या हलगर्जी पणामुळे.
२.संशोधनांती प्रक्रिया न केलेला कचरा हे कारण आढळल्यास योग्य ती उपाययोजना आणि भविष्यात घ्यावयाची काळजी यांचा विचार करता येईल.
हा खर्च कोण करणार.भविष्यात घ्यावयाची काळजी कोण घेणार हे पैसे खाणारे
भ्रष्टाचारी माणस, बिल्डर, का सामान्य माणुस.
नरेंद्र गोळे यांना
भारतातील कायदे कितपत परिणामकारक आहेत माहिती नाही.
अजिबात नाही.
खाडीच्या ठिकाणी भर घालुन १००० अनअधीकृत झोपड्या बांधल्या जातात.
हे थांबवण्यासाठी दोन वर्ष पत्रव्यव्हार चालतो.
ईथे २००० च्या झोपड्या अधिकृत करायच्या कि नाही तो वाद आहे.
विकीसाहेब यांना
बरोबर आहे तुमच म्हणण पेसे कमावायला आलेली हि माणस वेळप्रसंगी कोणाचा
जिव घेतील, कायदा मोडतील, जबरदस्ती करतील,भ्रष्टाचार करतील पण
भरपुर पैसा कमवतील.
माधव कुळकर्णिशी सहमत.