"मग शरीर लपवण्यासाठी ओढून खाली खेचायचे " ~~~
हा हा हा निनाद...तु पण ना !! पण, खरचं बोललास ... अरे आज डेक्कन/फ़र्गुसन कॉ. रोड,जं.म.ऱोड वर गेलो कि अश्या मुली दिसतातच...तोकडे कपडे घालुन शॉपिंग मॉल्स मध्ये,कॉफ़ी शॉप मध्ये आणि (पुजा/ श्राद्ध सोडलं तर...) जवळ जवळ सगळिकडेच.. !!
एकंदरितच...थोडं "वाकलं" की बघे जमतात...(मागुन पुढुन..(girls--->Not specific about everyone but you know better)..आणि इथे तर काय...बाइक वर बसुन सुद्धा....दोन्ही हातानी तो टॉप खाली ओढणं चालू असत... जर माहित आहे हा तोकडा होणार आहे आणि आपलं अंग़ लोकांना दाखवणे योग्य नाहि...तर हे असले कपडे घालायच कारणच काय ? आणि घातलेत तर मग त्यांची तरि शान राखा.....पुर्णपणे ते कपडे जसे वापरायला हवेत तसे वापरा....पण अर्धवट काहितरी करायचं आणि फ़ैशन च्या नावाने खपवायच.... फ़ालतुपणा आहे राव सग़ळा !!