तुमच्या लेखातच उत्तर दडले आहे. "त्यांनी फक्त दलितांसाठी आबेंडकरांना "राखीव" ठेवले आहे. त्यांची शिकवन वैगरे गोष्टी ह्या फक्त बोलायसाठी असतात. राजकारण वेगळे असते. माझ्या मते तर स्वतःच्या फायद्यासाठी ते लोक आंबेडकरांचे नाव लावतात. आणि त्यांनी "राखीव" केल्यामुळे ईतर समाज आता आंबेडकरांना "आपले" मानत नाही हे सत्य आहे.