मला असे रेफरलचे अनुभव आले नाहीत. पण आले असते, त्यात माझा आणि एखाद्याच्या फायदा होत असता तर त्याबद्दल मला मनाची समजूत वगैरे मुळीच घालावी लागली नसती. शिवाय कोणी सतत फोन करायला लागला तर "मला ह्यात रस नाही कृपया ह्या कारणांसाठी फोन करू नका" असे स्पष्ट सांगता येते.