उतरूनी अलगद फांदीवरूनी
शिवचरणी त्या अर्पित व्हावे...

सुंदर कविता. सुंदर शेवट.

८ + ८ मात्रांची एक ओळ अश्या सगळ्या ओळी आल्या तर आणखी मजा येईल. शेवटची ओळ बरोबर ह्या मात्रावृत्तात आहे.
शिवचरणी त्या + अर्पित व्हावे
११११२ २ + २११२२
म्हणजेच ८ + ८

ही ओळ सुद्धा :-)
सुंदर कविता + सुंदर शेवट
२११ ११२ + २११ २११
म्हणजेच ८ + ८

कृपया ही कविता पुन्हा लिहा, मला वाचायला आवडेल.