सर्वच मुद्दे पटण्याजोगे आहेत......
एक सोडल्यास;

वखवखलेल्या पुरूषी नजरांना

म्हणजे वखवखलेल्या नजरा फक्त पुरुषांच्याच असतात असे समजावे का ?

साडीच पण बेंबीच्या खाली नेसलेली, लो कट चे ब्लाऊज आणि सतत पदराचे सावरणे की ढाळणे... अश्या स्त्रीबद्दल

म्हणजे अशा स्त्रिया असतात हे मान्य आहे ना ? मग हा विरोधाभास नाही का ?

असो मुळ मुद्द्यांपासून फार लांब न जाता इतकेच लिहावेसे वाटते की, निती अनिती ही व्यक्तिसापेक्ष असते व हल्ली लिंगसापेक्ष उरलेली नाही !