जवळजवळ सर्वच महापुरुषांच्या भाळी हा जयंती आणि पुण्यतिथीचा फास आलेला दिसतो. नकळतच याचे स्वरूप एका कर्मकांडाच्या रूपात आलेले दिसते.
खरेतर समाजातील जाणत्या लोकांनी वर्षात एकदा जमून काय हवे आणि काय नको याचा विचार करून आपले मार्ग ठरवायला हवे.