विटेकर, तुम्ही केलेली संभावना नाही आवडली.ज्याची, त्याची मजबूरी असते.

आणि फक्त पाळणाघरातच कशाला हो? लहान मुलांना पहिल्यांदा शाळेत सोडताना पालकांना काय वाटते ते त्यांचे त्यांनाच ठाऊक! तिथे हवाच टाईट होते त्यांची दीनवाणी तोंडे बघून - वारा कुठला येतोय?

जावे त्यांच्या वंशा तेंव्हा कळे!