'विरूध' कधी ऐकला नव्हता.  'विरूढ' म्हणजे मोड आलेला हे माहिती होते. बरे झाले, तुमच्या सुरेख कवितेमुळे एका नवीन छान शब्दाचा परिचय झाला.