या चर्चेचा शेवट आता भरतवाक्य किंवा वंदे मातरम म्हणून करावा.  तत्पूर्वी माझे मतः--पुरुषाने किंवा स्त्रीने कपडे वापरताना फक्त स्वतःचीच सोय पाहू नये तर बघणाऱ्याचीपण विचारात घ्यावी.

(व्यक्तिगत रोखाचा मजकूर काढला : प्रशासक)